मुख्यपृष्ठ
पर्यटन स्थळ
श्री स्वयंभू महादेव मंदिर, अंत्री मलकापूर
कळंबा बु. गावापासून अंदाजे १५ ते १६ किमी
प्रकाशित: 27/05/2026
इतिहास आणि माहिती
या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील भव्य चौकोनी शिवपिंडी अखंड पाषाणातील असून ती स्वयंभू (स्वतः प्रकट झालेली) मानली जाते. असे म्हटले जाते की या पिंडीवर बारकाईने पाहिल्यास 'ॐ' चा आकार दिसतो. मंदिराची रचना भव्य असून मुख्य गर्भगृहात जाण्यासाठी ८ पायऱ्या उतरून खाली जावे लागते, जिथे समोरच पाषाणाचा देखणा नंदी स्थापित आहे. मंदिरावर नक्षीकाम केलेली एकूण ५ शिखरे आहेत.
फोटो गॅलरी
गावातील फोटोस
श्री स्वयंभू महादेव मंदिर, अंत्री मलकापूरकसे पोहोचायचे?
हे ठिकाण कळंबा बु. गावापासून अंदाजे १५ ते १६ किमी येथे आहे. गावाच्या मुख्य चौकापासून येथे जाण्यासाठी वाहने उपलब्ध आहेत.
लोकेशन पहामहत्वाची सूचना
कृपया परिसरात स्वच्छता राखा आणि ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यास मदत करा.
भेट देण्याची सर्वोत्तम वेळ
ऑक्टोबर ते मार्च
जुलै ते सप्टेंबर