Logo

ग्रामपंचायत कार्यालय कळंबा बु

तालुका: बाळापूर | जिल्हा: अकोला | महाराष्ट्र राज्य
मेनू
महत्वाच्या सूचना

कळंबा बु – ग्रामीण प्रगतीचे उदाहरण

"परंपरा जपत विकासाकडे वाटचाल"

आमचा इतिहास

कळंबा बु गावाला पारंपरिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. पिढ्यानपिढ्या शेती आणि ग्रामीण जीवनाशी जोडलेले हे गाव सण-उत्सव आणि सामाजिक एकोप्यासाठी ओळखले जाते. आधुनिक बदल स्वीकारत गाव प्रगतीच्या दिशेने पुढे जात आहे.

ध्येय आणि उद्दिष्टे

आमचे मुख्य ध्येय गावाला स्वयंपूर्ण आणि आधुनिक बनवणे आहे. प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा पुरवणे आणि गावच्या समृद्धीसाठी काम करणे ही आमची प्राथमिकता आहे.

गावाची सांख्यिकी

एकूण क्षेत्रफळ

741

एकूण प्रभाग

O8

शाळा व महाविद्यालये

1

आरोग्य सुविधा

1

पाणीपुरवठा क्षमता

२०,००० लि.

विद्युतीकरण

१००%

ग्रामपंचायत सदस्य

गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असणारे आमचे लोकप्रतिनिधी.

सौ. दुर्गा प्रदीप गोळे
सौ. दुर्गा प्रदीप गोळे

सदस्या

श्री. ज्ञानेश्वर शांताराम खेडकर
श्री. ज्ञानेश्वर शांताराम खेडकर

सदस्य

सौ. मीनाक्षी अरुण कापडे
सौ. मीनाक्षी अरुण कापडे

सदस्या

श्री. ईश्वर मधुकर सरदार
श्री. ईश्वर मधुकर सरदार

सदस्य

श्री. रविकरण रामभाऊ जुमळे
श्री. रविकरण रामभाऊ जुमळे

सदस्य

सौ. स्वाती संदीप अरज
सौ. स्वाती संदीप अरज

सदस्य

मदत हवी आहे?

काही प्रश्न असल्यास किंवा माहिती हवी असल्यास आम्हाला संपर्क करा.

7057971912