Logo

ग्रामपंचायत कार्यालय कळंबा बु

तालुका: बाळापूर | जिल्हा: अकोला | महाराष्ट्र राज्य
मेनू
महत्वाच्या सूचना
सर्व शैक्षणिक संस्था
शाळा

जि. प. व. प्राथमिक मराठी शाळा कळंबा बु

स्थापना वर्ष: 7/1/1950
मुख्याध्यापक: अशोक विठ्ठलराव ठाकरे

संस्थेची सविस्तर माहिती व इतिहास

आमची शाळा ही कळंबा बुद्रुक (ता. बाळापूर, जि. अकोला) येथील एक प्रतिष्ठित जिल्हा परिषद शाळा असून तिची स्थापना १९५० मध्ये झाली आहे. शाळेमध्ये पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शाळेत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, डिजिटल वर्ग आणि CCTV सुरक्षा व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच, मध्यान्ह भोजन योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. प्रजासत्ताक दिन, सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळी व चित्रकला स्पर्धा यांसारख्या विविध सहशालेय उपक्रमांत आमचे विद्यार्थी आवर्जून सहभाग घेतात. क्रीडा क्षेत्रातही शाळेची कामगिरी उल्लेखनीय असून तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सीनियर मुलांचा प्रथम क्रमांक आला आहे. तसेच, जिल्हास्तरीय ISRO स्पर्धेसाठी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांची निवड होणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे

इमारत व परिसर छायाचित्रे

उपलब्ध सोयी-सुविधा

ई-लर्निंग
पिण्याचे पाणी
क्रीडांगण
स्वच्छतागृह
स्वतःची इमारत

थोडक्यात माहिती

विद्यार्थी संख्या

97 विद्यार्थी

शिक्षक संख्या

5 शिक्षक

संपर्क क्रमांक

9021655865

पत्ता

कळंबा बु पो.कसुरा ता.बाळापूर जि.अकोला